Skip to content
- जुन्या संस्कृतीचे ऐतिहासिक दर्शन
- रेन डान्स
- ट्रॅक्टर सफर (बॅरल ट्रेन)
- झुलता पूल
- चिल्ड्रन पार्क – साहसी खेळ
- पक्षी- प्राणी (बदक, कोंबडी, ससे, शेळी, गाय, इत्यादी.)
- कृषी प्रदर्शन (अवजारे, बैलगाडी, नांगर, आभार, कोळपे, इत्यादी).
- आंब्याची बाग.
- विविध वनस्पती (नारळ, साग,आंबा, चिकू, अंजीर, रामफळ, फणस, जांभळ, चिंच, संत्री, सफरचंद, आवळा, सुपारी, केळी, पेरू, सोनचाफा, लिंब, कौठ ).
- पक्ष्यांसाठी निवारा.
- फुल शेती (लिली, निशिगंध, रेडिओ, ठिबक सिंचन, पाणी सिंचन, व व्यवस्थापन).
- औषधी वनस्पती.
- फोटोसेशन स्पॉट.
- बर्थडे सेलिब्रेशन रिसेप्शन (ऑफिशियल टूर, साखरपुडा).
- फॅमिली पिकनिक पार्टी (विकेंड पार्टी, प्री-वेडिंग, फोटोग्राफ, लग्न सोहळा).
- राहण्याची उत्तम सोय (निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा आनंद).
- निसर्गरम्य वातावरण – प्रदूषण मुक्त वातावरण.
- कारंजे.
- शालेय सहलीसाठी उत्तम ठिकाण.
- ग्रामीण पद्धतीचे जेवण.
- भीमा काठचा रमणीय परिसर.
- पर्यटन केंद्रा जवळील स्थळे श्री खंडोबा देवस्थान निमगाव खरपुडी खुर्द हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ ओझर लेण्याद्री भीमाशंकर शिवनेरी.
- झोके.
- सिसॉ.
- महिलांसाठी माहेरघर.
- प्रशस्त पार्किंग.
- पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय.